कुणाला किती गॅस मिळणार? सरकारच्या वतीने नियमावली जारी; राज्यातील या संस्थांना मिळणार ‘एवढे’ टक्के गॅस पुरवठा…


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गॅसची टंचाई सुरू असताना आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारच्या वतीने गॅस वितरणाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. कोणत्या भागात कशा पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याच संदर्भात आदेश जारी करण्यात आले.

करायचा याच संदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. काही क्वचितच संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रमुख्याने शासकीय आश्रम शाळा,अनुदानित आश्रम , शाळा वसतिगृह, शासकीय खानावळ,मद्यान्ह भोजन, अगंनवाडी अशा सर्व संस्थांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले.

गॅस सिलेंडर एजेंसीला या सर्व संदर्भात दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.त्याचबरोबर उपाहारगृह ७० टक्के पुरवठा, औषध उद्योग50 टक्के , बीज प्रक्रिया 50 टक्के, मस्य पालन 50 टक्के सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले.

प्रमुख्याने रुग्णालये, शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम, शाळा वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या सर्व संदर्भात दररोजचा अहवाल सादर करण्याचे गॅस सिलेंडर एजेन्सीलाला आदेश देखील देण्यात आलेत. त्यामुळे सिलेंडर एजेन्सीला आता कोणत्याही गोष्टीत कुचकामीपणा करता येणार नाही. सार्वजनिक सेवेतील संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे.

राज्यातील उपाहारगृहांना 70 टक्के पुरवठा करण्यात यावेत असा आदेश देण्यात आलाय. तर औषध उद्योग 50 टक्के, बीज प्रक्रिया 50 टक्के, मस्य पालन व्यवसायांना 50 टक्के सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस तुरूंग, हवाई वाहतुकांना 70 टक्के गॅस पुरवठा केला जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!