आज सोन्या-चांदीच्या भावाने घेतली मोठी भरारी! दर पाहून थक्क व्हाल, जाणून घ्या १० ग्रॅमचा नवा दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

अशातच आज १२ मार्च २०२६ रोजी, गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १२ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १६२,१६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४८,६४७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २६७,५६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,६७६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत १६१,८७० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये आहे.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये इतका आहे.

नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!