सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! कुठे किती स्वस्त?, जाणून घ्या आजचे दर..


नवी दिल्ली : सण-उत्सव आणि विवाह समारंभाच्या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते.

सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८२,१९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८२,१९१ रुपये आहे. तसेच, चांदीचा दर १,०२,९०० रुपये प्रति किलो पर्यंत खाली आला आहे.

शहरानुसार २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर…

दिल्ली: २२ कॅरेट – ८२,३४० रुपये, २४ कॅरेट – ८९,८१० रुपये
मुंबई: २२ कॅरेट – ८२,१९० रुपये, २४ कॅरेट – ८९,६६० रुपये
कोलकाता : २२ कॅरेट – ८२,२२० रुपये, २४ कॅरेट – ८९,६८० रुपये
चेन्नई: २२ कॅरेट – ८२,५०० रुपये, २४ कॅरेट – ८९,९५० रुपये

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!