अमृता फडणवीस लाचप्रकरणी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक…!


मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!