Railway News : प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी! पुणे -लोणावळा मार्गावर रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक, कोणकोणत्या गाड्या रद्द, जाणून घ्या..


Railway News पुणे : प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे -लोणावळा सेक्शनवर रविवार (ता.७ ) रोजी मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजिनिअरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात असल्याची माहिती आहे. Railway News

पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील, ते पुढील प्रमाणे..

पुण्याहून लोणावळा साठी ०९. ५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.
पुण्याहून लोणावळा साठी १५.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.

शिवाजीनगरहून तळेगाव करीता १५.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
पुण्याहून लोणावळा साठी १६.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक०१५६८ रद्द राहील.
शिवाजीनगर वरून लोणावळा करीता १७.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.

डाऊन उपनगरीय रद्द गाड्या..

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.
लोणावळ्याहून पुणे साठी १४.५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.
तळेगाव येथून पुणे साठी १६.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १७.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५रद्द राहील.
लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८.०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक०१५६७ रद्द राहील.
लोणावळ्याहून पुण्यासाठी १९.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!