Uruli Kanchan : श्री प्रयागधाम मकर संक्रांती उत्सवासाठी उरुळी कांचन स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा, भाविकांची होणार सोय…


Uruli Kanchan उरुळीकांचन : वार्षिक मकर संक्रांती उत्सवात येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी उरुळी स्थानकावर काही पॅसेंजर गाड्यांना एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या गाड्या थांबणार..

1) गाडी क्रमांक 12779 वास्को – हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस 27 डिसेंबर 2023ते 17 जानेवारी 2024 दरम्यान उरुळी येथे 05.00 वाजता पोहोचेल आणि 05.01 वाजता सुटेल. Uruli Kanchan

2) गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा एक्सप्रेस 27 डिसेंबर 2023 ते 17जानेवारी 2024 दरम्यान उरुळी येथे 16.15 वाजता पोहोचेल आणि 16.16 वाजता सुटेल.

3) गाडी क्रमांक 12781 म्हैसूर – हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस 20 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 16.30वाजता पोहोचेल आणि 16.31 वाजता सुटेल.

4) गाडी क्रमांक 12782 हजरत निजामुद्दीन – म्हैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस 26 डिसेंबर 2023आणि 02 व 09 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 05.30 वाजता पोहोचेल आणि 05.31 वाजता सुटेल.

5) गाडी क्रमांक 22685 यशवंतपूर – चंदिगड संपर्क क्रांती एक्सप्रेस 18आणि 21जानेवारी 2024 रोजी उरुळीला 09.30 वाजता पोहोचेल आणि 09.31वाजता सुटेल.

6) गाडी क्रमांक 22686 चंदिगड- यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस 27 आणि 31डिसेंबर २०२३ आणि 03,07आणि 10 जानेवारी 2024 रोजी उरुळीला 10.22 वाजता पोहोचेल आणि 10.23 वाजता सुटेल.

7) गाडी क्रमांक 12629 यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस 17आणि 19 जानेवारी 2024रोजी उरुळी येथे 09.30 वाजता पोहोचेल आणि 09.31 वाजता सुटेल.

8) गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस 28आणि 30 डिसेंबर 2023 आणि 04, 06, 11आणि 13 जानेवारी 2024 रोजी उरुळीला 10.20वाजता पोहोचेल आणि 10.21 वाजता सुटेल.

9) गाडी क्रमांक 12147 कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 16जानेवारी 2024 रोजी उरुळीला 16.30 वाजता पोहोचेल आणि 16.31 वाजता सुटेल.

10) गाडी क्रमांक 12148 हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्स्प्रेस 29 डिसेंबर 2023 आणि 05 व 12 जानेवारी 2024 रोजी उरुळीला 05.30 वाजता पोहोचेल आणि 05.31 वाजता सुटेल.

11) गाडी क्रमांक 15030 पुणे – गोरखपूर एक्सप्रेस 24जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 11.00 वाजता पोहोचेल आणि 11.01वाजता सुटेल.
12) गाडी क्रमांक 12103 पुणे – लखनौ एक्सप्रेस 16जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 11.00 वाजता पोहोचेल आणि 11.01 वाजता सुटेल.
13) गाडी क्रमांक 12104 लखनौ – पुणे एक्स्प्रेस 11 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 17.20 वाजता पोहोचेल आणि 17.21 वाजता सुटेल.

14) गाडी क्रमांक 11407 पुणे – लखनौ एक्सप्रेस 16 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 22.15 वाजता पोहोचेल आणि 22.16 वाजता सुटेल.

15) गाडीक्रमांक 11408 लखनौ – पुणे एक्सप्रेस 12 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे सकाळी 10.00 वाजतापोहोचेल आणि 10.01 वाजता सुटेल.

16) गाडी क्रमांक 22943 दौंड- इंदूर एक्सप्रेस 11, 12 आणि 13 जानेवारी 2024 रोजी उरुळी येथे 14.24 वाजता पोहोचेल आणि 14.25 वाजता सुटेल.

17) गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्स्प्रेस 15, 16 आणि 17 जानेवारी 2024 रोजी 09.15 वाजता उरुळीला पोहोचेल आणि 09.16 वाजता सुटेल.

18) गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 12 आणि 13जानेवारी 2024 रोजी उरुळीला 06.24 वाजता पोहोचेल आणि 09.25 वाजता सुटेल.

19) गाडी क्रमांक 12129पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 15 आणि 16जानेवारी 2024 रोजीउरुळी येथे 18.50 वाजता पोहोचेल आणि 18.51 वाजता सुटेल.

याशिवाय गाडी क्रमांक 11077 पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसमधील सामान्य वर्गाचा एक डबा 15, 16 आणि 17 जानेवारी 2024 रोजी उरुळी स्थानकावरून उघडेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!