Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, ‘ते’ प्रकरण आलं अंगलट..

Ranbir Kapoor मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अडचणीत सापडला आहे. रणबीर कपूर ईडीच्या रडारवर आला आहे. रणबीर कपूरला महादेव अँप प्रकरणात ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. रणबीर कपूरसह या प्रकरणात आणखी १५ कलाकारांनाही ईडीने समन्स बजावले आहेत. Ranbir Kapoor
रणबीर कपूरला Ranbir Kapoor ६ ऑक्टोबरला ईडी समोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रणबीर कपूर या ऍपचे प्रमोशन केले होते. ईडीचा दावा आहे की, या अँपचे प्रमोशन करण्यासाठी त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे.

महादेव ऍपचे संस्थापक अशाप्रकारचे ४ ते ५ समान अँप्स चालवत आहेत. हे एप्स UAE मधून चालवले जातात. या अँप्सचे कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, ६ ऑक्टोबरला रणबीर कपूरला ईडी समोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रणबीर कपूर या ऍपचे प्रमोशन केलं होतं. ईडीचा दावा आहे की, या अँपचं प्रमोशन करण्यासाठी त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे.
