Vanraj Andekar : वनराज आंदेकर हत्याप्रकरणात बहीण अन् दाजी प्यादे, धक्कादायक माहिती आली समोर..
Vanraj Andekar : पुण्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आधी गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आधी गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Vanraj Andekar
दरम्यान, ऑक्टोबर २०२३ मध्ये सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रावरने वार करण्यात आले होते, ज्यामध्ये आखाडेचा मृत्यू झाला होता.
त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.