राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर ; कोणाला कुठं मिळाली पक्षाकडून संधी ….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :
-गेवराई – विजयसिंह पंडित
-फलटण सचिन पाटील
-निफाड – दिलीपकाका बनकर
-पारनेर – काशिनाथ दाते
राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Views:
[jp_post_view]