संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अजित पवारस्वपत्नीक पारी वारीत सहभागी !संपूर्ण पवार कुटूंबियांची पहिलीच पायी वारी ..!!

बारामती : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आजबारामतीत दाखल आहे. पालखी सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपली पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासमवेत मोतीबाबागेपासुन ते काटेवाडीकडे पायी चालत ते वारीत सहभागी झाले आहेत.
बारामतीत आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दाखल असून बारामतीत पवार कुटूंबियांची पक्षात विभिन्नता झाल्यानंतर ते लोकसभेच्या निवडणूकीनंतर संपूर्ण पवार कुटुंबीच पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे सहभागी झाले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाल्या आहेत.
Views:
[jp_post_view]