काय सांगता! सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार सेक्स चॅम्पियनशिप..
स्वीडन : स्वीडनमध्ये सेक्सला चॅम्पियनशिप म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. यंदाच्या वर्षीपासून ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे आता ती कशाप्रकारे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?, पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या राजकीय जीवनात..
सेक्सला खेळ म्हणून स्वीडनमध्ये मान्यता देण्यात आली आहे. यामुळे याबाबत सध्या याच्या बातम्या येत आहेत. स्वीडनमध्ये पहिली यूरोपीय सेक्स चॅम्पियनशिप देखील देखील आयोजित करणार आहे.
स्वीडन सेक्सचा खेळ म्हणून नोंदणी करणारा पहिलाच देश आहे. यामुळे ही चॅम्पियनशिप नेमकी कशी असणार हे लवकरच समजेल. या स्पर्धेमध्ये स्पर्धकाला दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे.
पुण्यात बालविवाह उघडकीस! बालविवाह करून मारहाण करणाऱ्या पतीला पिंपरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
या खेळामध्ये सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी 45 मिनिटे मिळणार आहेत. यासाठी विविध देशातील 20 स्पर्धकांनी अर्ज दाखल केला आहे. या खेळाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
त्यामुळे या खेळाचे नियोजन करण्यात आले आहे. इतर खेळांप्रमाणेच या खेळाला देखील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या खेळामध्ये प्रथमताच प्रतिस्पर्ध्याला भरपूर आनंद मिळणार आहे. या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याचा पराभव झाला तरी देखील तो खुश असणार आहे, असेही सांगितले जात आहे.