Pune News : धक्कादायक! पुण्यात ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (ता.५) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे

भारत दत्ता आस्मर असे पोलिस कर्मचाराचे नाव आहे.
पोलीस कर्मचारी भारत अस्मर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. कर्मचारी भारतच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर पोलीस कर्मचारी भारत अस्मर यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. Pune News

Views:
[jp_post_view]