Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर..

Petrol Diesel Rate : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी WTI क्रूडच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर प्रति बॅरल $ 74.06 वर विकले जात आहे.
ब्रेंट क्रूड 1.42 डॉलरने घसरण होऊन प्रति बॅरल 79.65 डॉलरवर गेले आहे. आज सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. Petrol Diesel Rate
जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलचा भाव..
पुणे – पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
नाशिक- पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
नागपूर- पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर- पेट्रोल 106.63 रुपये आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल रुपये 105.63 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
Views:
[jp_post_view]