Maratha Reservation : स्वतंत्र मराठा आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण मिळाल पाहिजे, जरांगे पाटील यांचे मोठे भाष्य…


Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते टिकाऊ नसेल. तसेच आम्हाला सरसकट कुणबी आरक्षण हवे आहे या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असेही जरांगे पाटील म्हणाले आहे. Maratha Reservation

म्हणूनच, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बोलणे योग्य नाही. न्यायालयाने गेल्या वेळी जो निकाल जाहीर केला होता.आताही जो निर्णय येईल त्याचा आम्ही आदरच करू असे ते म्हणाले. Martha Reservation

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. त्यामुळे आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहोत. मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी राज्यभरात सापडल्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!