Lok Sabha Election Result Live Updates : अहमदनगरमध्ये महायुतीचे सुजय विखे आघाडीवर, निलेश लंके पिछाडीवर, जाणून घ्या..


Lok Sabha Election Result Live Updates : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटे की टक्कर होत आहे.

या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे. तर निलेश लंके हे पिछाडीवर आहेत. Lok Sabha Election Result Live Updates

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी अखेर 3613 मतांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत सुजय विखे यांना 25653 एवढी मतं मिळाली.

तर निलेश लंके यांना 22040 एवढी मतं मिळाली. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!