तुम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असेल तर, हे नवीन नियम जाणून घ्या..
पुणे : तिरुपती मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. सामान्यांना दर्शनासाठी ३० ते ४० तास लागत असल्याची माहिती आहे. TTD ने गुरुवारी एकांतम येथे तिरुप्पवडा सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ३० मिनिटांची बचत होईल.
फेसबुकवरील मैत्री भोवली, विधवा महिलेवर अत्याचार करून घातला ३० लाखांला गंडा
तिरुपतीमध्येच टीटीडी म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यालय आहे. येथे १६ हजार कर्मचारी काम करतात. सेल्फ VIPसाठी ब्रेक दर्शनाला परवानगी आहे, ज्यामुळे या प्रत्येक दिवशी दर्शनाचा वेळ ३ तास वाचेल, असे TTDने म्हटलेय.
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील
तसेच दरवर्षी सुमारे २.५ कोटींहून अधिक भाविक तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिरात दर्शनासाठी येत असतात. तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराने भाविकांना दर्शनाची आणि राहण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी VIP शिफारस पत्रे स्वीकारली जाणार नाहीत.