शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! आता कांद्याच्या दरात होणार विक्रमी वाढ…

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दर कमी झाल्याने शेतकरी चिंतेत पाहायला मिळत होते. तसेच . केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुन्हा एकदा कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. याच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुन्हा एकदा कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. याच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
राज्यातील नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे या भागात कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
दिवाळीनंतर कांद्याची ७० टक्क्यांनी आवक कमी होऊ शकते. सध्या कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या कांद्याची दिवाळीनंतर पाच ते सहा हजार रुपये क्विंटल दराने विक्री होऊ शकते.
कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्याचे वातावरण चांगले तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक, अहमदनगर आणि लासलगावसह वेगवेगळ्या केंद्रांवरून २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २४१० दराने खरेदी केला जाईल, जर गरज पडली तर २ लाख टनांपेक्षाही जास्त कांदा खरेदी केला जाणार अशी ट्विटरवर घोषणा केली होती.