Gold Price : दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोने-चांदीची झळाळी वाढली, ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ, जाणून घ्या आजचे दर..
Gold Price : सोन्याचा भाव दररोज कमी जास्त होत असतो. अशात काल भाव काही प्रमाणात खाली घसरला होता. त्यानंतर आज सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. उद्या दसरा आहे.
आता दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. Gold Price
दसरा म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी सोनं कितीही महाग असलं तरी देखील अनेक व्यक्ती त्याची खरेदी करतात. अशात आज एक दिवस आधी सोनं आणि चांदी देखील महागली आहे. त्यामुळे आजच्या किंमती जाणून घेणार आहोत.
काय आहे तुमच्या शहरात दर..
मुंबई..
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
पुणे..
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
गुवाहाटी ..
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
नाशिक…
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
जळगाव…
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
नागपूर..
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,०९५ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,७४० रुपये
चांदीचा भाव..
चांदीच्या किंमती काल फक्त १०० रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आज हा भाव तब्बल २ हजार रुपयांनी जास्त वाढला आहे. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत. चांदी आज ९६,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.