महिला दिनी सोनं झालं स्वस्त, काय आहे आजचे दर?, जाणून घ्या..


नवी दिल्ली : सलग दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात सतत वाढ होत असून, गेल्या आठवड्यात ५ हजार रुपयांनी स्वस्त झालेली चांदी आता पुन्हा महाग झाली आहे. आज ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत.

आजचे सोन्याचे दर पुढील प्रमाणे..

२२ कॅरेट सोने: ८०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोने: ८७, ३१० रुपये प्रति १० ग्रॅम

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार..

२४ कॅरेट:८६,०५९ रुपये प्रति १० ग्रॅम
२३कॅरेट: ८५ ,७१४ रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट: ७८, ८३० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट: ६४,५४४ रुपये प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट: ५०, ३४५ रुपये प्रति १० ग्रॅम

चांदीच्या दरात मोठी वाढ..

८ मार्च २०२५ रोजी एक किलो चांदीचा दर: ९९,१०० रुपये IBJA नुसार चांदीचा दर: ९६ ,७२४ रुपये प्रति किलो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!