निवडणुकीत धुरळा ! ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; कोण आहेत 40 शिलेदार?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर,भास्कर जाधव या सारख्या नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असणार आहे.

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक यादीतील 40 शिलेदार

1) उद्धव बाळासाहेब ठाकरे

2) आदित्य ठाकरे
3) सुभाष देसाई
4) संजय राऊत
5) अनंत गीत
6) चंद्रकांत खैरे
7) अरविंद सावंत
8) भास्कर जाधव
9) अनिल देसाई
10) विनायक राऊत
11) अनिल परब
12) राजन विचारे
13) सुनील प्रभू
14) आंदेश बांदेकर
15) वरूण सरदेसाई
16) अंबादास दानवे
17) रवींद्र मिर्लेकर
18) विशाखा राऊत
19) नितीन बानगुडे पाटील
20) राजकुमार बाफना
21) प्रियांका चतुर्वेदी
22) सचिन अहिर
23) मनोज जामसुतकर
24) सुषमा अंधारे
25) संजय (बंडू) जाधव
26) किशोरी पेडणेकर
27) ज्योती ठाकरे
28) शीतल शेठ देवरूखकर
29) जान्हवी सावंत
30) शरद कोळी
31) ओमराजे निंबाळकर
32) सुनील शिंदे
33) वैभव नाईक
34) नितीन देशमुख
35) आनंद दुबे
36) किरण माने
37) अशोक तिवारी
38) प्रियांका जोशी
39) सचिन साठे
40) लक्ष्मण वाडले
दरम्यान स्टार प्रचारकाच्या यादीनंतर ठाकरेंनी आपल्या निष्ठावंतांना लढू द्या, नवी पालवी फुटूद्या,आपली मुळं मजबूत हौदयात, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.
