एसटी भाडेवाढीचा महामंडळाचा प्रस्ताव ! एसटीच्या तिकिटे महागणार असल्याची शक्यता ….


मुंबई : एसटी महामंडळाने १४.१३ % एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. त्यामुळे पुढील काळात एसटी प्रवाश्यांना भाडेवाढीचा निर्णय अटळ झाला असून राज्य सरकार काय निर्णय घेते म्हणून प्रतिक्षा आहे.

मागील तीन वर्षात एसटीच्या तिकिटांची भाडेवाढ करण्यात आली नाही असे सांगत एसटी महामंडळाने तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!