Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार गटाची संभाव्य उमेदवारी यादी जाहीर, कोणाला मिळाली उमेदवारी? वाचा…
Ajit Pawar : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न सर्वच नागरिकांना पडला आहे.
मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांनी त्यांच्या गटासाठी ४१ संभाव्य उमेदवारांची निवड केली आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा प्रभाव वाढणार असल्याची शक्यता आहे. Ajit Pawar
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार …
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
वसमत – चंद्रकांत नवघरे
कळवण – नितीन पवार
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर – दौलत दरोडा
श्रीवर्धन -अदिती तटकरे
सिन्नर – माणिकराव कोकाटे
निफाड – दिलीप बनकर
उदगीर – संजय बनसोडे
जुन्नर – अतुल बेनके
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी – दिलीप मोहिते
मावळ – सुनील शेळके
वाई -मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
इंदापूर – दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
हडपसर – चेतन तुपे
पिंपरी- अण्णा बनसोडे