Ajit Pawar : अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड, नाशिक दौरा झाला रद्द, नेमकं काय घडलं


Ajit Pawar पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. यामुळे अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. Ajit Pawar

हेलिकॉप्टर मुंबईहून अजित पवार Ajit Pawar यांना पुण्यातून घेऊन नाशिकमध्ये जाणार होते. मात्र हेलिकॉप्टर वेळेत न आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

मंगळवारी पुणे येथून नाशिककडे अजित पवार Ajit Pawar जाणार होते. सकाळी सव्वा दहा वाजता अजित पवार नाशिकला पोहचणार होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती आहे

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाला आहे. बोधीवृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होणार होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!