अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आईंचे निधन…!


मुंबई : वयाच्या ९१व्या वर्षी माधुरी दीक्षितच्या आईचे निधन झाले आहे.९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन झाले आहे.

आज (दि.१२मार्च) रोजी सकाळी ८ वाजता माधुरीची आई स्नेहलता यांचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. वरळ येथील वैकुंठ धाम येथे दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आईच्या निधनाची बातमी माधुरी दीक्षितने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तिने आईसोबतचा फोटो शेअर करत ‘माझी आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. दुपारी ३ वाजता वरळीमधील डॉ ई मूसा रोड, जीजामाता नगर येथील वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!