धक्कादायक ! स्वतःच्याच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्याऱ्या पित्यासह आईवर गुन्हा दाखल…!
पुणे : पुणे येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे .एका अल्पवयीन मुलीला आईने मारहाण केल्यानंतर पित्याने स्वतःच्या पोटच्या मुलीसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये येरवडा पोलिस ठाण्यात पित्यासह अल्पवयीन मुलीला मारहाण करणार्या तिच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामध्ये 38 वर्षाच्या पित्याला अटक करण्यात आली असून , 35 वर्षाच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2018 ते मार्च 2023 दरम्यान पिडीत्याच्या राहत्या घरी घडलेला आहे.
Views:
[jp_post_view]