दिवाळीच्या तोंडावर इंधन दरांबाबत मोठी अपडेट! पेट्रोल, डिझेल आणि CNG चे आजचे दर किती? जाणून घ्या

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडे लक्ष ठेवणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बुधवारी राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यात शुल्कात महत्त्वाचे बदल केले आहेत. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील निर्यात शुल्क 2.50 रुपये प्रति लिटरवरून शून्य करण्यात आले आहे.
दुसरीकडे, डिझेलवरील निर्यात शुल्क 8.50 रुपयांवरून वाढवून 11.50 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती आहेत, हे जाणून घेऊया.

आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

अहमदनगर – 112.41 रुपये
अकोला – 111.78 रुपये
अमरावती – 111.97 रुपये
छत्रपती संभाजीनगर – 112.08 रुपये
भंडारा – 112.81 रुपये
बीड – 112.45 रुपये
बुलढाणा – 113.17 रुपये
चंद्रपूर – 112.58 रुपये
धुळे – 112.19 रुपये
गडचिरोली – 112.95 रुपये
गोंदिया – 113.04 रुपये
हिंगोली – 113.17 रुपये
जळगाव – 112.57 रुपये
जालना – 113.21 रुपये
कोल्हापूर – 112.60 रुपये
लातूर – 112.61 रुपये
मुंबई – 111.21 रुपये
नागपूर – 111.72 रुपये
नांदेड – 113.18 रुपये
नंदुरबार – 112.48 रुपये
नाशिक – 112.24 रुपये
धाराशिव – 112.45 रुपये
पालघर – 112.04 रुपये
परभणी – 113.16 रुपये
पुणे – 111.90 रुपये
रायगड – 111.46 रुपये
रत्नागिरी – 113.17 रुपये
सांगली – 112.44 रुपये
सातारा – 111.88 रुपये
सिंधुदुर्ग – 113.17 रुपये
सोलापूर – 111.85 रुपये
ठाणे – 111.31 रुपये
वर्धा – 112.38 रुपये
वाशिम – 112.63 रुपये
यवतमाळ – 113.17 रुपये
आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर)
अहमदनगर – 99.06 रुपये
अकोला – 98.48 रुपये
अमरावती – 98.64 रुपये
छत्रपती संभाजीनगर – 98.72 रुपये
भंडारा – 99.47 रुपये
बीड – 99.11 रुपये
बुलढाणा – 99.83 रुपये
चंद्रपूर – 99.26 रुपये
धुळे – 98.84 रुपये
गडचिरोली – 99.61 रुपये
गोंदिया – 99.66 रुपये
हिंगोली – 99.83 रुपये
जळगाव – 99.20 रुपये
जालना – 99.87 रुपये
कोल्हापूर – 99.25 रुपये
लातूर – 99.21 रुपये
मुंबई – 97.83 रुपये
नागपूर – 98.38 रुपये
नांदेड – 99.83 रुपये
नंदुरबार – 99.13 रुपये
नाशिक – 98.89 रुपये
धाराशिव – 99.11 रुपये
पालघर – 98.66 रुपये
परभणी – 99.83 रुपये
पुणे – 98.55 रुपये
रायगड – 98.11 रुपये
रत्नागिरी – 99.83 रुपये
सांगली – 99.11 रुपये
सातारा – 98.53 रुपये
सिंधुदुर्ग – 99.83 रुपये
सोलापूर – 98.52 रुपये
ठाणे – 97.97 रुपये
वर्धा – 99.05 रुपये
वाशिम – 99.28 रुपये
यवतमाळ – 99.83 रुपये
आजचे CNG चे दर (प्रति किलो)
अहमदनगर – 105.36 रुपये
अकोला – 107.98 रुपये
अमरावती – 108.23 रुपये
छत्रपती संभाजीनगर – 105.36 रुपये
भंडारा – 105.43 रुपये
बीड – 101.60 रुपये
चंद्रपूर – 106 रुपये
धुळे – 93.65 रुपये
गडचिरोली – 105.43 रुपये
गोंदिया – 105.43 रुपये
हिंगोली – 107.98 रुपये
जळगाव – 99.60 रुपये
जालना – 99.60 रुपये
कोल्हापूर – 96.95 रुपये
लातूर – 94 रुपये
मुंबई – 89 रुपये
नागपूर – 88.90 रुपये
नांदेड – 96 रुपये
नंदुरबार – 105.09 रुपये
नाशिक – 98.50 रुपये
धाराशिव – 94 रुपये
पालघर – 85.75 रुपये
परभणी – 90.65 रुपये
पुणे – 100.50 रुपये
रायगड – 97.52 रुपये
रत्नागिरी – 94 रुपये
सांगली – 105.36 रुपये
सातारा – 105.36 रुपये
सिंधुदुर्ग – 91 रुपये
सोलापूर – 105 रुपये
ठाणे – 85.75 रुपये
वर्धा – 106 रुपये
वाशिम – 107.98 रुपये
यवतमाळ – 108.23 रुपये
