पत्नीने पतीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, कारण वाचून बसेल धक्का…

पुणे : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सोशल मीडियावर दररोज नवीन काहीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अखेर 12 वी चा निकाल जाहीर! यंदा 91.25 टक्के लागला निकाल
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चायनीज माणूस त्याच्या पत्नीपासून डायव्हाॅर्स (Divorce) घेतल्यानंतर विभक्त झालेल्या पत्नीच्या गाडीवर त्याने उडी मारली. तोच त्याच्या पत्नीने ७० च्या स्पीडने गाडी पळवली. हा व्हिडीओ @NoContextHumans या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

सिंहगडच्या लहूने एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा! पहिल्याच प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टला गवसणी..

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडिओमधील विशेष बाब म्हणजे त्या व्यक्तीला कुठेही दुखापत झाली नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.