Breaking News : युपीएससीचा निकाल जाहीर, ईशीता किशोरी देशात पहिली…


पुणे : देशात सर्वात अवघड मानली जाणारी युपीएससीचा परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे याकडे विद्यार्थ्यांचे पक्ष लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस

विद्यार्थी upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे.

यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. यावेळी UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे.

राज्यात पोलिस उप अधीक्षकांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या! पुणे, पिंपरीचाही समावेश

UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!