गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये! घनश्याम दराडेचा थेट इशारा..


पुणे : सध्या राज्यात गौतमी पाटीलचीच हवा आहे. गौतमी माहित नाही असा माणूस सध्या बघायक घावणार नाही.
जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स होत असताना बऱ्याचदा कार्यक्रमात बसायला जागा नसते.

गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. या गर्दीवर
महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे.

गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये, लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.

तुम्हाला फेमस व्हायचे असेल तर जरूर व्हा. मात्र ते तुमच्या कर्तुत्वावर. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका, असे त्याने म्हटले आहे. आता गौतमी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. यामुळे अनेकदा वाद निर्माण होत आहेत. यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.

 

हे ही वाचा

नवीन जिल्हा कोणता? बारामती की शिवनेरी, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चा सुरू

गौतमीने मला मानसिक त्रास दिला ; गौतमी पाटील विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटीलचा डान्स, कार्यक्रमाला एकाही व्यक्तीची उपस्थिती नाही

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!