आनंदाची बातमी! सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात लागोपाठ दुसर्या दिवशी सोन्याचे दरात घसरले आहेत.
स्पॉट सोन्याच्या किमती ५,००० डॉलर्सच्या खाली आल्या आहेत. ०.४३% घसरून ४,९९२ डॉलर्स प्रति औंस झाल्या आहेत. चांदीची किंमतही ३% घसरून ७४.२४ डॉलर्स प्रति औंसवर आली आहे.

जागतिक बाजारातील दराचा परिणाम भारतामधील मार्केटवरही पडला आहे. आज सराफा बाजार उघडातच सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५३० रूपयांनी घसरली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर काय?
प्रति ग्रॅम – १५,४९१ – १५३ रूपयांनी स्वस्त
प्रति तोळा – १५४९१० – १५३० रूपयांनी स्वस्त
प्रति १० तोळा – १५४९१०० – १५३०० रूपयांनी स्वस्त
२२ कॅरेट सोन्याचे दर काय?
प्रति ग्रॅम – १४,२०० – १४० रुपये कमी
प्रति तोळा – १,४२,००० – १४०० रुपये कमी
प्रति १० तोळा – १४,२०,००० – १४००० रुपये कमी
१८ कॅरेट सोन्याचे दर काय?
प्रति ग्रॅम – ११,६१८ – ११५ रुपये स्वस्त
प्रति तोळा – ११,६१८० – ११५० रुपये स्वस्त
प्रति १० तोळा – ११,६१८०० – ११५०० रुपये स्वस्त
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय?
मुंबई, पुणे..
२४ कॅरेट – १५,४९१
२२ कॅरेट – १४,२००
१८ कॅरेट -११,६१८
दिल्ली..
२४ कॅरेट -१५,६५८
२२ कॅरेट – १४,३५४
१८ कॅरेट – ११,७४७
१८ कॅरेट – १२,३४९
बंगळुरू..
२४ कॅरेट -१५,४९१
२२ कॅरेट -१४,२००
१८ कॅरेट -११,६१८
हैदराबाद ..
२४ कॅरेट -१५,४९१
२२ कॅरेट -१४,२००
१८ कॅरेट – ११,६१८