मुंबईत 3 दहशतवादी दाखल; पोलीस पोलिसांना फोन


मुंबई : तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

राजा ठोंगे नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती दिली. त्याने यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे. या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा यांनी दिली आहे.

यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आधारावर पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत. दुबईवरून शुक्रवारी पहाटे हे तीन अतिरेकी भारतात आल्याची माहिती मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!