महाराष्ट्रात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचे नवे दर

Petrol Diesel Prices : आज महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात. तर आज तुमच्या शहरांतील इंधनाचा दर काय आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर होत असतात. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होणार असतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल ग्राहक डीलर कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर डीलर कोड> पाठवा. तसेच ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर डीलर कोड पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…
