देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन …!

पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीप्रतिभाताई पाटील यांचे पती देविसिंग शेखावत (वय- ८९) यांंचं निधन झालं आहे. अमरावती मधील त्यांच्या घरी सकाळी 9.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी महापौरपद, आमदारकी देखील निभावली आहे.

देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमरास त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Views:
[jp_post_view]