आजपासून पुणे ते नागपूर एकेरी विशेष रेल्वे गाड़ी

पुणे : प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष गाड़ी चालू करण्यात आली आहे.
पुणे – नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष मंगळवार( दि. 21) नोव्हेंबर रोजी पुणे येथून 06.45 वाजता सुटून त्याच दिवशी 21.50 वाजता नागपूरला पोहचणार आहे.
पुणे -नागपूर प्रवासादरम्यान ही गाडी दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव , पुलगाव , वर्धा आणि अजनी स्टेशनवर थांबणार आहे.
Views:
[jp_post_view]