Yavat : शिक्षकांना पुरस्कार हा त्यांना पुढील कर्तव्यास प्रेरणा देणारा- उपआयुक्त मोरे

Yavat यवत : गुरु पैर्णिमा आणी राजर्शी शाहु महाराज जयंतीच्या या शुभ दिनी शैक्षिंनिक् क्षेत्रात ज्ञान दाना बरोबर परिवर्तन शील आणी समाज विधायक काम करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार हा त्यांना पुढील कर्तव्यास प्रेरणा दायक असतो. असे मत राज्याचे महिला आणी बाल कल्याण उप आयुक्त राहुल मोरे यांनी कार्क्रमात बोलताना केले आहे.

गुरु पौर्णिमा आणी राजर्शी शाहू महाराज जयंती निमित्त दौंड पुरंदर आणी मावळ या तालुक्यात विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार प्रदान सोहळा दौंड तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती यांचे वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यकमाचे अध्यक्ष स्थानी बार्टीचे संचालक रवींद्र चव्हाण हे होते.

यावेळी मोरे आपल्या आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आई वडिलांनतर शिक्षक हे गुरु आहे.गुरूंना मार्गदर्शन करणे योग्य नव्हे. या सर्वच गुरूंना मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. Yavat

कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्टीचे संचालज रवींद्र चव्हाण म्हणाले, शासकीय सेवेत असतानाही तळागाळातील सर्व.सामान्य कुटुंबातील गरीब.होतकरू गरजू आणी उशार मुलांना उच्च शिक्षणासाठी सतत पाठवण्याच काम केले. याचे फार मोठे समाधान आज वाटत आहे. आपण आपले मूळ कर्तव्य करताना समाजाचा विचार करून त्याचे हिताव ह वैचारिक परिवर्तन शील काम करणे आवश्यक आहे.
यावेळी संस्थेच्या समर्णिकेचे मान्यवर यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना स्मृती चिन्ह, प्रश् स्ती पत्र, शाल, गुच्छ आणी स्मर निका देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्तविक सस्थेचे अध्यक्ष भीमराव धिवार् यांनी सस्थेच्या ३० वर्षाच्या कामाची माहिती डोलू. सूत्रसंचालणं विजय रोकडे तर आभार शिशुपाल यांनी मानले. या कार्क्रमास विजय शिंदे, सस्थेचे उपाध्यक्ष जेस्ट पत्रकार एम्.जी. शेलार , रवींद्र भोसले, महेश शेलार, या मान्यवर यांचेसह परस्कार्थी शिक्षक आणी शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
