Yashwant Factory : मतमोजणीत गोंधळ! यशवंत कारखान्याच्या मतमोजणीत प्रवेश न दिल्याने प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा..!


Yashwant Factory उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी उरुळीकांचन ( ता.हवेली ) सुरू असलेल्या मतमोजणीसाठी मतदान केंद्रावर उमेदवार, मतदान प्रतिनिधी यांना प्रवेश न दिल्याने उमेदवार तसेच मतदान प्रतिनिधी यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उरुळीकांचन येथील महात्मा गांधी सर्वोद्य संस्थेच्या संकुलात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे मात्र पावणे अकरा वाजूनही उमेदवार व प्रतिनिधी यांना संधी न दिल्याने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. Yashwant Factory

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!