Viral Video : बसच्या मागच्या सीटवर बसले जोडपे, नको तेच कृत्य करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल…

Viral Video : सोशल मीडियावर हल्ली असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहताना आपल्याला लाज वाटते. यात जोडपे ठिकाण, वेळ न बघता कुठेही अश्लील कृत्य करताना दिसतात, जे पाहताना दुसऱ्यांना लाज वाटते.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमध्ये बसून एका जोडप्याने पूर्णपणे अश्लील कृत्य केले आहे आणि त्यांच्या आजूबाजूला लोक बसले आहेत याची त्यांना अजिबात लाज वाटत नाही. अशा स्थितीत शेजारी बसलेली महिलाही लाजेने तोंड लपवत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, बसच्या सीटवर बसलेले एक जोडपे एकमेकांना किस करून अश्लील कृत्य करण्यास कसे सुरुवात करतात हे दिसत आहे. बसच्या शेवटच्या सीटवर बसलेले हे जोडपे रोमान्स करत असून त्यांच्यासोबत अश्लील कृत्यही करत आहेत.

या जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सही संतापले आहेत.