UPSC Recruitment 2023 : UPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, निघाली मोठी भरती, असा करा कर्ज..

UPSC Recruitment 2023 नवी दिल्ली : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असताना आता केंद्रीय लोकसेवा आयोगात १६७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. (UPSC Recruitment 2023)

यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी ( श्रेणी 1), यांत्रिक अभियांत्रिकी (श्रेणी II), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (श्रेणी III), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (श्रेणी IV) या पदांवर भरती केली जात आहे. यामुळे यासाठी तरुणांना शैक्षणिक पात्रत दिली गेली आहे.
काय असावी शैक्षणिक पात्रता?
स्थापत्य अभियांत्रिकी (श्रेणी I): इंजिनिअरिंग पदवी, यांत्रिक अभियांत्रिकी (श्रेणी II): इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (श्रेणी III): इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (श्रेणी IV): इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा काय?
किमान वय : २१ वर्षे.
कमाल वय : ३० वर्ष.
अर्ज करण्याचे माध्यम
ऑनलाईन
एकूण पदसंख्या – १६८
अर्ज शुल्क किती?
Open/OBC/EWS : 200 रूपये
SC/ST : कोणतेही शुल्क नाही.
PWD/Female: कोणतेही शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर २०२३.
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
यावर तुम्हाला सर्व माहिती दिली गेली आहे. ही एक सरकारी भरती असल्याने तुम्हाला चांगली संधी आहे. यामुळे लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही यासाठी तयारी करू शकता.