विजेचा धक्क्याने दापोडी येथे पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू!

यवत : विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील केडगाव जवळील दापोडी येथे सकाळी ७ वा. च्या सुमारास घडली असून दापोडी येथे उदार निर्वाहासाठी आलेल्या भालेराव परिवाराला राहत्या घरातच विजेचा धक्का लागल्याने पती सुरेंद्र भालेराव (वय ४५) पत्नी आदिका भालेराव (वय३८) व त्यांचा लहान मुलगा प्रसाद भालेराव(१९) यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळतात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून एकाच कुटुंबीयातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Views:
[jp_post_view]