पुणे पोलीस आयुक्तालयात Police Inspector, API, PSI यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली…


पुणे : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांबाबत काल रात्री उशिरा आदेश काढले आहेत. यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्यासाठी पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली.

पोलीस निरीक्षक बदली पुढील प्रमाणे :

सुभाष नानासाहेब भुजंग -जालना ते पोनि, विशेष शाखा
विठ्ठल दिगंबर दबडे- पुणे ग्रामीण ते वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे
गुरूदत्त गोरखनाथ मोरे – पो.प्र.केंद्र, नानविज ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा

सहायक पोलीस निरीक्षक बदली पुढील प्रमाणे :

कुलदीप सुभाषचंद्र व्हटकर – मुंबई शहर ते भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
अरूणा बाळासाहेब औंधे – मुंबई शहर ते नियंत्रण कक्ष

अर्जुन रामभाऊ कुदळे – मुंबई शहर ते हडपसर पोलीस ठाणे
स्वप्निल अशोक पाटील – मुंबई शहर ते सहकारनगर पोलीस ठाणे
प्रविण संपतराव अब्दागिरे – मुंबई शहर ते हडपसर पोलीस ठाणे

अमोगसिद्ध विराप्पा ओलेकर – मुंबई शहर ते वारजे माळवाडी पोलीस ठाणे
बाळकृष्ण आनंदराव नाणेकर – मुंबई शहर ते विश्रामबाग पोलीस ठाणे
महेश्वर अनंत तळेकर – मुंबई शहर ते वारजे माळवाडी पोलीस ठाणे

सोमनाथ दत्तात्रय पवार -बुलढाणा ते वाहतूक शाखा
दिनेशकुमार भिमराव पाटील – गुन्हे अन्वेषण विभाग ते कोंढवा पोलीस ठाणे
जयवंत राजाराम जाधव – वानवडी पोलीस ठाणे ते कोल्हापूर परिक्षेत्र

उपनिरीक्षक बदली पुढील प्रमाणे :

बालाजी देविदास पवार – पोलीस अधिक्षक, नांदेड ते विशेष शाखा
अमोल तानाजी मालुसरे- पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद ते विशेष शाखा

मिरा लक्ष्मण चव्हाण – पोलीस आयुक्त, औरंगाबाद ते कोंढवा पोलीस ठाणे
शिवराम विक्रम खाडे – पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण ते विशेष शाखा

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!