मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत..


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साता-यातून अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही वक्तव्यं असणारा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला सातारा येथून अटक करण्यात आली आहे.

तसेच हा व्हीडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल करणा-या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आ

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!