आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्तविभाग आता कायमचा बंद होणार! आता ‘या’ केंद्राकडे वृत्त विभागाची जबाबदारी…
पुणे : पुण्यातील आकाशवाणीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
असे असताना पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी केंद्रांकडे सोपवण्यात येणार आहे. यामुळे असा निर्णय का घेण्यात आला अशी चर्चा सुरू आहे.
आता सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके आणि गणवेश!! जिल्हा परिषदेचा निर्णय..
प्रसार भारतीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील वृत्त विभागच बंद होत असेल तर छत्रपती संभाजीनगरला बातम्या कशा पाठवल्या जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता दप्तराचे ओझे होणार कमी! विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक
आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल, असे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितले.
ब्रेकिंग! ईडीने अटक करताच ऊर्जामंत्री ढसाढसा रडू लागले, अन्
दरम्यान, पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या. आधी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची पुण्यातील दोन पदे अन्य केंद्रावर हलवण्यात आली. त्याचवेळी याबाबतची कुणकुण लागली होती. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. यामुळे आता याची चर्चा सुरू आहे.