भयंकर! लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात विकृत सत्य समोर, वाचून धक्काच बसेल..

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवलं आहे, तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. भोंदूबाबा बद्दल अनेक खुलासे होत असताना अन्य एका महिलेने भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणला आहे.

याबाबत माहिती अशी की, या महिलेचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या आधी अशोक खरात याने तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्या काही मिनिटांत काय काय झालं? याबाबत या महिलेने माहिती दिली आहे. महिला म्हणाली, ‘2019 मध्ये खरात बाबाला पहिल्यांदा भेटली होती. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तू माझी सर्वांत आवडती मुलगी आहेस, तुझं कन्यादान मीच करेल, असे सांगितले.
याबाबत पीडितेने कॅप्टन बाबा उर्फ अशोक खरातविरुद्ध पहिला एफआयआर दाखल केला आणि त्याचं भीषण सत्य सर्वांना सांगितलं. त्यानंतर सर्व कुटुंबियांना भेटण्यासाठी ती घेऊन गेले. त्यानंतर माझं लग्न देखील होणार होतं. तेव्हा लग्नाच्या आधी दर्शन घेण्यासाठी बाबाने मला आश्रममध्ये बोलावलं होतं. तिला पूजा करण्यासाठी आत बोलावले.

त्याने मला थोडा प्रसाद दिला, जो खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध पडले. येथे त्याने माझ्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. यानंतर, त्याने नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत तीन वर्षे मला मादक पदार्थ देऊन माझ्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितले की, बदनामीच्या भीतीने मी आणि माझे कुटुंब पुढे आलो नाही. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

काळजी करू नकोस, मी तुला पुष्कराज देत आहे, तुझ्यासोबत सर्व काही ठीक होईल. असेही त्याने तिला सांगितले. दरम्यान, भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाही. राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.