इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्याचा पहिला हप्ता ३१०० रुपये ! संचालक मंडळाने १०० रुपये दर वाढविला ..!!


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना आणखी १०० रुपये बाजार वाढवून एकरकमी ३१०० रुपये पहिला हप्ता देण्याचे जाहीर केला आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखाना २३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केली होती.त्यानंतर आता पुन्हा १०० रुपये दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी छत्रपती कारखान्याने गाळीत हंगामासाठी ९ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उदिष्ट ठेवले आहे . या गाळपात कार्यक्षेत्राबाहेरील २ लाख टन उसाचे गाळप कारखाना
करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!