मोठी बातमी ! बाबा सिद्दीकी हत्येचे लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्विकारली जबाबदारी ; दाऊदच्या नकटवर्तीय असल्याचा उल्लेख…..


Mumbai : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी या घटनेच्या काही वेळेमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

बिश्नोई गँगने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती दिली. तसेच दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!