महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर! बडे नेते करणार प्रचार; जाणून घ्या..


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रासाठी आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तर, अजित पवार गटाने कालच आपला एक उमेदवार जाहीर केला आहे. बाकी यादी २८ तारखेला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

अशातच भाजपने आपल्या स्टार प्रचारकांचीही यादी आज (२७ मार्च) जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार असल्याने या यादीत शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याही नेत्यांची नावं आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस प्रचार करणार आहेत.

महायुतीने महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फडणवीस, पवार आणि शिंदे प्रचार करणार आहेत. आजच ठाकरे गटानेही आपल्या उमेदवार जाहीर केले आहेत. तर महायुतीकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

महायुतीचे राज्यातील स्टार प्रचारक जाहीर
नरेंद्र मोदी
अमित शाह
जे पी नड्डा
एकनाथ शिंदे
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
रामदास आठवले
नारायण राणे
अनुराग ठाकूर
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
प्रमोद सावंत
भूपेंद्र पटेल
विष्णु देव साई
डॉ. मोहन यादव
भजनलाल शर्मा
ज्योतिरादित्य सिंधिया
स्मृती ईराणी
रावसाहेब दानवे
शिवराज सिंह चौहान
सम्राट चौधरी
अशोक चव्हाण
विनोद तावडे
चंद्रशेकर बावनकुळे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
पियुष गोयल
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
के. अन्नामलाई
मनोज तिवारी
रवी किसन
अमर साबळे
विजयकुमार गावित
अतुल सावे
धनंजय महाडिक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!