थेऊर येथील प्रगतशील शेतकरी सिताराम काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन..

उरुळी कांचन : थेऊर (ता.हेवली) येथील प्रगतशील शेतकरी सिताराम दगडू काकडे(वय ७६) यांचे दिर्गशा आजाराने रविवारी (ता.६) निधन झाले. .
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे हे त्यांचे पुतणे होत.
हाडाचे कष्टकरी शेतकरी असलेले सिताराम काकडे यांनी शेतीमध्ये विविध नाविण्यपुर्ण प्रयोग केले त्यांची प्रकृती गेली १० वर्षे अनेक दुर्जर व्याधीमधुन सुधारत अनेकदा मृत्युलाही त्यांनी हुलकावणं देत लाजवलेलं परिसरातून बोलले जाते. रविवारी (ता.६) दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Views:
[jp_post_view]