शरद पवारांचं शिंदे-फडणवीसांनी निमंत्रण नाकारल..


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या २ मार्चला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी शरद पवारांनी तिन्ही पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी पवारांचे हे निमंत्रण नाकारले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण येऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!