Sanjay Dutt : संजय दत्त नशेमध्ये थेट सेटवर गेला अन् अभिनेत्री सोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य..
Sanjay Dutt मुंबई : संजय दत्तने (Sanjay Dutt) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे संजय दत्त याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त हा एकेकाळी त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वादामुळे चर्चेत असायचा. त्यावेळी संजय दत्त हा जास्त करून नशेमध्ये राहत असायचा. (Sanjay Dutt)
संजय दत्त हा नशेमध्येच थेट विधाता चित्रपटाच्या सेटवर पोहचला आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी हिच्यासोबत चुकीचे वागत होता. यामुळे पद्मिनी कोल्हापुरी घाबरली. संजय दत्तच्या या वागण्यामुळे पद्मिनी कोल्हापुरी सेट वरून घाबरून निघून जात होती.
कारण नशेमध्ये आपण काय करतो? याचे भान संजय दत्तला देखील नव्हते मात्र ज्यावेळेस सुसुभाष घई यांनी संजय दत्तला नशे मध्ये पाहिले त्यावेळी त्यांनी त्याच्या थेट कानशिलात लगावली होती. आणि त्यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी हिला देखील समजावून सांगितले.
सुभाष घई याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये संजय दत्त याने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, बऱ्याच वेळा चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त नशेमध्येच पोहचायचा. त्यामुळे तो सतत चर्चेत असायचा आणि वादाच्या भोवऱ्यात देखील अडकायचा.