हवेलीत ६६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; चक्राकार पध्दतीने ईश्वरचिठ्ठीने सोडत जाहीर…


उरुळी कांचन : चक्राकार आरक्षण सोडतीत तफावत निघाल्याने हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवार (ता. १६) हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत नव्याने काढण्यात आली आहे. १९९५च्या आरक्षणाची वर्तुळाकार पद्धतीने अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची फेरी पूर्ण करीत चिठ्ठी पध्दतीने पुढील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहेत.

हवेलीत सरपंच आरक्षण सोडत प्रक्रियेत यापूर्वी ग्रामविकास विभागाने दिलेल्या २६.०४ च्या आरक्षण प्रक्रियेल सर्वोच्च न्यायालयाने २७ टक्के इतका कोटा जाहिर केल्याने या सोडत प्रक्रिया नव्याने काढण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सोडतीत अणुसुचित जाती -जमाती प्रवर्गात तफावत निघाल्याने जिल्हाधिकारी , पुणे यांच्या आदेशाने बुधवार (दि.१६) रोजी सोडत होऊन आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीची काढण्यात आलेली आरक्षणे पुढीलप्रमाणे…

अणुसुचित-जाती जमाती स्त्री :-
आगळंबे, रहाटवडे,तरडे,केसनंद , वळती

अणुसुचित जमाती प्रवर्ग स्त्री- शिंदेवाडी.

अणुसुचित जाती:-खामगाव मावळ, भावडी, बुर्केगाव, शिंदवणे, टिळेकरवाडी,वरदाडे

नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री;-
वडकी, जांभळी, आंबी, पेठ, प्रयागधाम,मणेरवाडी, शिवापूर,
सांगरुण, वढू खुर्द, नायगाव,

नागरीकांचा मागासप्रवर्ग :-
निरगुडी, मांडवी खुर्द, कुडजे,गोगलवाडी , कोंढणपूर,
डोंगरगाव, खामगाव टेक, सोरतापवाडी, गोऱ्हे बुद्रुक.

सर्वसाधारण महिला :-कल्याण, उरुळीकांचन, थेऊर, घेरासिंहगड, कोरेगावमूळ, आव्हाळवाडी,खेडशिवापूर, डाऊडदरा, न्हावी सांडस, आळंदी म्हातोबा, कोलवडी-साष्टे, सांगवी सांडस, मांजरी खुर्द, लोणीकाळभोर,हिंगणगाव, खडकवाडी, कदमवाकवस्ती, आर्वी, भवरापूर.

सर्वसाधारण:- फुलगाव, बहुली, वडगाव शिंदे, अहिरे, मालखेड, डोणजे, खानापूर,डोणजे,गोऱ्हे खुर्द,सोनापूर, बकोरी, बिवरी,शिरसवडी, तुळापूर, पिंपरी सांडस , पेरणे, वाडेबोल्हाई, लोणीकंद, अष्टापूर, श्रीरामनगर , मांडवी बुद्रुक.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!